Agni 5 cha Dhamaka
अग्नी ५ चा धमाका…! २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडलेल्या अग्नि-५ (Agni 5) या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनं भारताची वैज्ञानिक क्षमता आणि संरक्षण सिध्दता या दोन्ही क्षेत्रांतील आत्मनिर्भरतेचं दर्शन घडवलं. या क्षेपणास्त्राच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगताहेत डॉ.काशिनाथ देवधर. स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्त लेख दुसरा : संपुर्ण स्वदेशी तंत्राने बनलेल्या अग्नि-५ (Agni 5) च्या मागीलवर्षी पार पडलेल्या उपभोक्ता […]
