Reliance Jio BP & TVS tie up for Electrical Vehicles Charging Infra…!
वाढते इंधन दर आणि प्रदूषण त्यामुळे आता Electrical Vehicle च्या वापरावर भर देण्यासाठी सरकारसह विविध वाहन कंपन्या आघाडीवर आहेत. पण या वाहनांच्या चार्जिंगची समस्या असल्याने आता Electrical Vehicle चार्जिंग Infra साठी दोन मोठे समूह एकत्र येत आहेत. Reliance Jio BP & TVS मोटर कंपनी भारतातील Electrical Vehicles साठी सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग Infra तयार करण्यासाठी […]
Reliance Jio BP & TVS tie up for Electrical Vehicles Charging Infra…! Read More »
