jevnachi bhartiy paddhat

जेवणाची भारतीय पद्धत ©आण्णा-7249157379 घरामध्ये भोजन करत असताना भारतीय पद्धत अशी आहे की, सर्वप्रथम ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा उच्चार करावा. आपल्यासमोर पाण्याने चौकोनी मंडळ करावे. त्यावर जेवणाचे ताट ठेवावे. उजव्या हाताला पाण्याचे भांडे ठेवावे. नंतर भगवंताला आठवून, जे अन्न आहे त्याला नमस्कार करावा व जेवण सुरू करावे. यापूर्वी गाईसाठी गोग्रास काढावा. भोजन करताना […]

jevnachi bhartiy paddhat Read More »