तुम्ही देशाचे कितवे नागरिक आहात माहितीये ?
तुम्ही देशाचे कितवे नागरिक आहात माहितीये ? मी भारताचा नागरिक आहे असे आपण अगदी सहज म्हणतो. पण आपण कितव्या क्रमांकाचे नागरिक आहोत याचा कधी तुम्ही विचार केलाय का? नाही ना? तर संविधानानुसार विचार केला तर आपण म्हणजेच “‘कोणतीही सामान्य व्यक्ती’ भारताचा २७ व्या क्रमांकावरील नागरीक असतो” आता हे कसे काय? तर संविधानातील तरतूदीनुसार पहिल्या २६ […]

