The Honey trap of Coding Classes For Kids
The Honey trap of Coding Classes For Kids कोडींग क्लासचे मायाजाल ©Rahul Ghalwadkar आजकाल एक नवीन फॅड आले आहे. बरेच पालक ७०-८० हजार फी भरून Coding चा क्लास मुलांच्या करिता लावतात. (हा एक प्रकारचा Coding Classes चा Honey trap च आहे.) सर्व मुलं सुद्धा फक्त ११-१२ वर्षाच्या पुढील असतात. हे तर खर म्हणजे ५-६ वी […]


