Volvo – व्होल्व्हो
Volvo – व्होल्व्हो ©टीम नेटभेट Volvo – व्होल्व्हो कंपनीची प्रेरणादायी गोष्ट सुरू होते 1950 सालापासून.. त्यावेळी ऑटोमोटीव्ह इंडस्ट्री शिखरावर तर होतीच पण या इंडस्ट्रीत बदलाचे वारे वाहू लागले होते. रस्त्यावर वाहनांची गर्दी दिवसागणिक वाढू लागली होती कारण उत्पादन वाढले होते आणि त्यामुळेच वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाणही चिक्कार वाढले होते. दिवसागणिक वृत्तपत्रांतून छापून येणाऱ्या निरनिराळ्या […]


