The Hunt – शिकार
The Hunt – शिकार ©टीम नेटभेट चित्ता जेव्हा शिकार करतो तेव्हा तो एका नजरेत सावज टिपतो नि सुसाट धावत त्याचा पाठलाग करून ती शिकार मिळवतो. चित्त्याला हे सहज शक्य असतं कारण, तो वेगाने धावण्याचं आपलं नैसर्गिक अंगभूत कौशल्य वापरून ही शिकार करणार असतो. पण तुम्ही जंगलचा राजा सिंहाला कधी शिकार करताना पाहिलंय? त्याचा शिकार करण्याचा […]


