The Diderot Effect – डेनिस डिडरोट इफेक्ट…!
The Diderot Effect – डेनिस डिडरोट इफेक्ट…! रशियात Denis Diderot नावाचा एक अभ्यासू वाचक होता. इ.स. 1765 मध्ये त्याचे वय जवळ पास 52 वर्ष होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. इतका तो गरीब होता. त्या वेळी रशियाची […]


