आरं माणसा आता तरी थांब…
आरं माणसा आता तरी थांब… ©डॉ. आनंद दत्ता मुळे प्रकृतीच्या नियमानुसार माणसाच्या जगण्याच्या गरजा तीनच अन्न, वस्त्र व निवारा. परंतु, नावीन्याच्या ध्यासाने ग्रासलेल्या माणसाने आभासी विश्वात उंचच उंच भरारी घेण्यासाठी प्रचंड महत्वकांक्षेचे पंख लाऊन गरुड भरारी घेण्याचे मृगजळी स्वप्न पाहिले. भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला आपल्या जगण्याच्या मुलभूत गरजांचा विसरच पडला. पैसा, संपत्ती, सत्ता, […]


