सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक – The Difference Between Advice and Guidance..
सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक ! ©सौ. वैष्णवी व कळसे कसं ओळखायचं मार्गदर्शक आणि सल्ला देणाऱ्यांना? कुठली गोष्ट करायची ठरवल्यावर त्यातलं सर्व कळत असून देखील निर्णय घेताना सल्ला किंवा मार्गदर्शन घेतलंच पाहिजे! सर्वात आधी या दोन्ही शब्दांमधला फरक लक्षात घ्यायला हवा….. सल्ला:- जो कधीही कोणीही कोणाला देताना दिसतं, कारण तिथे पैसे कुठे लागतात? फुकटची गोष्ट […]
सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक – The Difference Between Advice and Guidance.. Read More »




