तात्पुरत्या प्रॉब्लेमच – Permanent Solution
तात्पुरत्या प्रॉब्लेमच Permanent Solution ©सौ. वैष्णवी व कळसे आपल्याला रोजच्या जीवनात काही ना काही अडचणी येतच असतात… त्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला मनाने strong किंवा weak बनवत असतो…. कधी कधी प्रॉब्लेम असतो छोटासा आणि त्यावर विचार केल्या जातो जास्त…. लहानशी कुठली गोष्ट घडली कि लगेच आपण त्याला irritate होऊन permanent सोलुशन काढायला निघतो….. आणि […]

