May 4, 2021

11

Ubuntu-उबंटू

उबंटू हाव समुद्राच्या पाण्यासारखी असते. समुद्राचे पाणी पिल्याने तहान भागत नाही. उलट त्या खाऱ्या पाण्याने तहान वाढतचं जाते. तहान वाढली तसा मनुष्य पुन्हा जास्त पाणी पितो. शेवटी शरीरात मिठाचं प्रमाण प्रमाणाबाहेर वाढून मृत्यू होण्याचा धोका वाढतो. मग ही हाव पद, प्रतिष्ठा किंवा पैशाची असू शकते. आज येथे हे नमूद करायचं कारण काय? आज पैशामागे जग […]

Ubuntu-उबंटू Read More »

8

आय.आय.टी./एन.आय.टी.च मृगजळ: एक वास्तवता

आय.आय.टी./ एन.आय.टी. च मृगजळ: एक वास्तवता हल्ली समाजमाध्यमामधे अनेक विषयावर चर्चा झडत असतात. अशाच एका शैक्षणिक चर्चेत एक सुशिक्षित जिज्ञासु महिला आयआयटी बद्दल प्रश्न विचारत होती. आयआयटी क्लासेसची फि किती? परीक्षा किती अवघड? कसा अभ्यास करावा? किती तास अभ्यास करावा? कुठे कोचिंग लावावे वगैरे. एव्हड़ी उत्सुकता आणि प्रश्नानन्तर प्रश्न विचारून भंडावून सोडलेल्या महिलेस मग उतर

आय.आय.टी./एन.आय.टी.च मृगजळ: एक वास्तवता Read More »

1

Digital Marketing – डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग समर्थ रामदासांनी दासबोधात मूर्ख आणि शहाण्या माणसाची लक्षणं सांगताना ‘आपली आपण करी स्तुती……तो येक मूर्ख ||’ असं सांगितलं आहे. समर्थ सांगतात कि लोकांनी स्वतःची स्तुती करू नये कारण असे करणे म्हणजे स्वतःची एक प्रकारची जाहिरातच केल्यासारखं होईल. आणि ते मूर्खपणाचे लक्षण आहे. पण आज जर समर्थ रामदास पृथ्वीवर अवतरले तर त्यांना खूपच वेगळं चित्र

Digital Marketing – डिजिटल मार्केटिंग Read More »

Shikshn Kshetrat Badal Aawshykch

Shikshn Kshetrat Badal Aawshykch – शिक्षण क्षेत्रात बदल आवश्यकच..!

Shikshn Kshetrat Badal Aawshykch- शिक्षण क्षेत्रात बदल आवश्यकच…! कोरोना विषाणू वर मात करणाऱ्या लसीचा जो पर्यंत शोध लागत नाही तो पर्यंत या रोगापासून स्वतःचा बचाव करणे एव्हडच आपल्या हातात आहे. वाढत जाणारी टाळेबंदी हा काही कोरोनावरचा रामबाण उपाय नाही. उलट या टाळेबंदीमुळे सर्व उद्योग बंद पडून देश आर्थिक संकटात लोटला जाण्याची भिती आहे. ‘जान है

Shikshn Kshetrat Badal Aawshykch – शिक्षण क्षेत्रात बदल आवश्यकच..! Read More »

कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाली कोण

Kami gun milvnarya vidyarthyancha wali kon – कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाली कोण…?

Kami gun milvnarya vidyarthyancha wali kon – कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाली कोण…? ‘सक्सेस हॅज मेनी फादर, फेल्युर इज अल्व्वेज ओर्फन’ भर उन्हाळ्यात घाम गाळत दिलेल्या एकूण सर्वच परीक्षेचे निकाल साधारण जूनमध्ये लागतात. आपल्याकडे हल्ली परीक्षेची कमी नाही. पूर्वी परीक्षा म्हंटल तर दहावी किंवा बारावी बोर्डाची, आणि त्यामुळे या दोन्ही परीक्षेला अनन्यसाधारण महत्व होत आणि

Kami gun milvnarya vidyarthyancha wali kon – कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाली कोण…? Read More »

एलईडी ब्लब- खरचं वीजेचं बिल कमी करतो का

एलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का ?

एलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का ? आजच्या धकाधकीच्या जीवनात मेहनतीनं कमावलेले चार पैसे मासिक खर्च, बिल आणि हप्ते भरण्यातच संपून जातात. दोन पैसे वाचवून महिन्याचे बजेट सांभाळतच  माणसाचं आयुष्य पुढं पुढं सरकत असतं. पेट्रोल, डिझेल, विजेचे दर, हॉस्पिटल खर्च, कर, शिक्षणाची फी कमी झालेल्या बातम्या ऐकिवात नसतात. त्यांचा आलेख चढताचं असतो. लाईटबिल

एलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का ? Read More »

What did the Internet give us - इंटरनेटने आम्हाला काय दिलं?

What did the Internet give us – इंटरनेटने आम्हाला काय दिलं?

What did the Internet give us – इंटरनेटने आम्हाला काय दिलं? विज्ञानातील नवनवीन शोध हे समाज आणि मनुष्यजीवन जीवन सुसह्य करण्यासाठीच असतात. मग तो अगदी सुरुवातीचा विस्तवाचा शोध असो की चाकाचा. जोपर्यंत विस्तवाचा शोध लागला नव्हता मनुष्य हा कोणतीही प्रक्रिया न केलेलं अन्न खाऊन उपजीविका करत असे. कच्च,अस्वच्छ, बेचव शाकाहार किंवा मांसाहार करून विपरीत परिस्थितीतही

What did the Internet give us – इंटरनेटने आम्हाला काय दिलं? Read More »