नवोदित साहित्यिक मंच प्रस्तुत कथा व स्फुट वाचनाच्या आजचा कार्यक्रम…!
July 4, 2021 | by Varunraj kalse

“नवोदित साहित्यिक मंच” प्रस्तुत कथा व स्फुट वाचनाच्या आजच्या कार्यक्रमाची लिंक खाली आहे.
तरी कृपया वेळेत हजर रहा व खालील सूचनांचे पालन आवश्य करा.
1) लॉगिन होत असतानाच आपला कॅमेरा व माईक बंद ठेवा.
प्रश्नोत्तराच्या वेळे पर्यंत बंद ठेवावा जेणे करून इतरांचा रसभंग होणार नाही.
2) केवळ प्रश्न विचारत असतानाच आपण आपला माईक व कॅमेरा सुरु करावा.
प्रश्नाच उत्तर मिळालं कि पुन्हा माईक व कॅमेरा बंद ठेवावा.
3) आपल्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय अथवा बाधा येणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी.
“नवोदित साहित्यिक मंच” प्रस्तुत “ऑनलाईन कथा व स्फुट वाचन”
Sunday, 4 July · 4:30 – 6:00pm
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/fny-pjei-awr
RELATED POSTS
View all
