Udyamita Yatra 2022

‘उद्यमिता यात्रा 2022.‘ महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि युथ एड फाउंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नामधून राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा लघु उद्योजकतला प्रोत्साहन देणारा उपक्रम. ‘Udyamita Yatra 2022.‘ जगावर ओढवलेला कोरोना महामारीचा फटका भारताला पण बसला. या एकंदरीत परिस्थितीचा विपरीत परिणाम ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर झाला. अनेकांच्या रोजगारावर … Continue reading Udyamita Yatra 2022