Vastu Shastra
Vastuमध्ये पंचमहाभुतांची कृपा प्राप्त करण्यासाठी Vastu Shastra अभ्यास…
©आण्णा 7249157379
घर बांधताना पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आकाश या पाच तत्त्वांच्या ज्या दिशा मानल्या आहेत. त्याप्रमाणे घराच्या खोल्या बांधल्या तर ते घर पंचमहाभुतात अनुकूल बनते.
या प्रकारे बनवलेल्या घरात आपल्याला निसर्गाकडून खूप अपार शक्ती मिळतात. आपले जीवन सुखी, संपन्न, शांतीपूर्ण बनते.
याउलट बांधल्यास आजार, विपन्नता, शोक, भय, अशांती इ. अशुभ फळ प्राप्त होते. या पाच तत्त्वांचे योग्य संतुलन पृथ्वीवरच आहे. इतर ग्रहांवर नाही. म्हणून केवळ पृथ्वीवरच मानवी वस्ती आहे.
पृथ्वीः-
बुध पृथ्वी तत्त्वाचा कारक आहे. हा बुद्धिमत्ता व निर्णय घेण्याची शक्ती देतो. या तत्त्वाची कमी बुद्धीवर विपरीत परिणाम करते. घरात दक्षिण – पश्चिम कोनात (नैऋत्य) पृथ्वी तत्त्वाचे स्थान आहे असे मानले जाते.
VastuShastra नुसार या कोनात मोठे बांधकाम करावे. या दिशेला कुटुंबप्रमुखाचे शयनकक्ष (बेडरुम) असावी, जिना, पायर्या, पाण्याची टाकी इ. बांधून पृथ्वीतत्त्वाला अनुकूल बनवता येईल.
यात भूखंडाचा आकार, स्थिती, शल्यदोष निवारण इ. पाहणेही आवश्यक असते.
जलतत्त्वः-
शुक्र व चंद्र जलतत्त्वाचे कारक आहेत. शरीरातील जलावर चंद्राचे अधिपत्य असते. शरीरातले जल हे शरीराचे पोषण करते.
जर ते कमी झाले तर आळस व ताण निर्माण होतो. शरीरांतर्गत प्रणालीवर प्रभाव पडतो. पाणी व मन दोन्ही चंचल आहेत. म्हणून चंद्राला मानाचा कारक म्हटले आहे.
शुक्राणू पाण्यातच जिवंत राहू शकतात. ते सृष्टीच्या निर्मिती व विकासात महत्त्वपूर्ण आहेत. शुक्र कामजीवनाचे कारण आहे. म्हणूनच शुक्रास्त असल्यावर विवाहमुहूर्त नसतात.
जलाचे सर्वोत्तम स्थान उत्तर- पूर्व (ईशान्य कोन) आहे. पाण्याचा गुणधर्म उताराकडे वाहण्याचा आहे. म्हणून घराच्या फरशीचा उतार ईशान्य कोपर्यात काढावा.
भूमिगत पाणीही ईशान्येला असेल तर उत्तम फलदायक आहे. ईशान्येला भूमिगत पाणी, (बोअर/ टाकी,) मंदिर, रिकामी जागा ठेवली तर जलतत्त्वास अनुकूल आहे.
अग्नी:-
पंचमहाभूतात अग्नी विशेष महत्त्वाचा आहे. अग्नीचा अर्थ आहे तेज, ताप, ऊर्जा. या ब्रह्मांडाला सूर्य, उष्णता, तेज, उर्जा पुरवितो.
रवि व मंगळ हे अग्नी तत्त्वाचे ग्रह आहेत. अग्नितत्त्व शरीरातील ऊर्जा व जगण्याच्या शक्तीचे कारण आहे. अग्नितत्त्व कमी असल्यास, झाल्यास शरीर विकास थांबतो.
रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
VastuShastraत (दक्षिण- पूर्व) आग्नेय दिशा अग्नीचे स्थान मानले आहे. म्हणून घरातली अग्नीशी संबंधित उपकरणे आग्नेय कोनात ठेवावीत.
उदा. गॅस, हिटर, विजेचे मीटर, जनरेटर इ. आग्नेय कोनात ठेवावेत. या दिशेला स्वयंपाकघर करून अग्नितत्त्वाला संतुलित करू शकतो.
💡 Facebook किंवा instagram वर रील्स बनवताना आपण ज्या क्रियेटीव्हीटीने आपण व्हिडीओ बनवतो.
💡 त्याच क्रियेटीव्हीटीने आपण वेबसाईट बनवण्याचा व्यवसाय देखील करून पैसे कमवु शकतो.
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बंधू भगिनींना डिजिटल व्यावसायिक बनवण्यावर आमचा भर आहे…!
आमच्या प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत.
10 जानेवारी २०२२ पासुन बॅचेस सुरू होतील…! (👉 मर्यादित जागा)
तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही.
सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/
वायुः-
या तत्वाचा कारक ग्रहण शनी आहे. शरीरात व्याप्त वायुवर त्याचा अधिकार आहे. केतूला मंगळाप्रमाणे मानले आहे.
VastuShastraत वायुतत्त्वासाठी उत्तर- पश्चिम (वायव्य) कोन निश्चित केलेला आहे. घरात राहणार्या लोकांना जर सतत शुध्द हवा मिळाली तरच ते स्वस्थ, निरोगी राहू शकतात.
स्वच्छ, शुध्द हवा मिळणे दीर्घायुष्याकरिता महत्त्वपूर्ण आहे. घरातील प्राणवायुचे वायुवीजन अबाधित राहण्यासाठी VastuShastraत निरनिराळ्या सिद्धांताचे प्रतिपादन केलेले आहे.
हे सर्व ध्यानात धरूनच असे म्हणतात की, पूर्व- उत्तर दिशेला खिडक्या, दारे, मोकळी जागा ठेवावी. तसेच जमिनीचा उतारही असा असावा जेणेकरून सकाळचा सूर्यप्रकाश, हवा, सहज घरात येईल.
सतत शुध्द हवा मिळेल.
वायुतत्त्वास अनुकूल बनवण्यास वायव्य कोनात बैठक खोली, मोटार, गॅरेज, पशुंचा गोठा इ. बनवावे. उत्तर पूर्वेला जास्त खिडक्या, दरवाजे ठेवावेत.
आकाशः-
बृहस्पती (गुरु) व राहू आकाश तत्त्वाशी संबंधित आहेत. व्यक्तीच्या आध्यात्मिक जीवनाशी तसेच पर्यावरणाशी त्याचा सरळ संबंध असतो.
VastuShastraत आकाशस्थान घरातील चौक वा अंगणास म्हटले आहे. भूखंडाच्या मध्यभागी शक्यतो रिकामा चौक ठेवला जातो.
VastuShastraत भूखंडाच्या मध्यास ‘ब्रह्मस्थान’ म्हटले जाते. ते मोकळे ठेवले जाते.
या मोकळ्या स्थानातून घरात सतत शुध्द हवेचा पुरवठा केला जातो, तसेच दूषित वायू बाहेर काढला जातो. जर मध्य ठिकाणी मोकळी जागा ठेवली तर सूर्यप्रकाश, उर्जाही प्राप्त होते.
आकाश तत्त्वाला अनुकूल करायचे असेल तर घराच्या मध्यभागी अंगण चौक असणे आवश्यक आहे. मध्यभागी कुठल्याही प्रकारचे बांधकाम करू नये.
मध्यभागी विहीर असेल तर ती नुकसानकारक आहे. त्यामुळे आर्थिक संधी कमी होतात. घराचा मध्यभाग मोकळा, रिकामा ठेवावा. त्यावर छत नसावे.
©आण्णा 7249157379
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बंधू भगिनींना डिजिटल व्यावसायिक बनवण्यावर आमचा भर आहे…!
https://itworkss.in/e-learning/
👌👌👌👌
💡 Facebook किंवा instagram वर रील्स बनवताना आपण ज्या क्रियेटीव्हीटीने आपण व्हिडीओ बनवतो.
💡 त्याच क्रियेटीव्हीटीने आपण वेबसाईट बनवण्याचा व्यवसाय देखील करून पैसे कमवु शकतो.
✅ कोडींग किंवा प्रोग्रामिंगची एक ओळही न लिहिता / टाईप करता अत्यंत सुबक आणि सुंदर वेबसाईट कशा बनवायच्या ते शिकायच आहे?
✅ २५० रूपयांपेक्षा कमी किमतीत वेबसाईट बनवून ती ३००० ते ३०,००० पर्यंत कशी विकता येईल हे शिकायचं आहे?
💡 थोडफार कॉम्पुटरच ज्ञान असलेल्या प्रत्येकाला आपल्या घरीच / ऑफिसमध्ये / कॉलेज मध्ये बसून करता येईल असा.
💡 सर्वात जास्त मागणी असलेला व्यवसाय म्हणजे वेब डेव्हलपमेंट किंवा वेब डिझायनिंग सुद्धा म्हणू शकता.
❓ तुम्हाला स्वत:च्या बिझनेस साठी वेबसाईट बनवायची असेल?
❓ आपली एखादी बिझनेस आयडिया पारखून बघायची असेल?
❓ वेबसाईट बनवून विकायच्या असतील?
💡 तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे.
✅ गृहिणी.
✅ कॉलेजमधील विद्यार्थी.
✅ तरुणांना डिजिटल व्यवसायिक बनण्यासाठी हा एक सर्वातचांगला पर्याय आहे.
हा कोर्स आम्ही आपल्यासाठी फक्त ९९९ रुपयांत उपलब्ध करून देत आहोत…
आणि विशेष म्हणजे आपल्या मराठी भाषेतून उपलब्ध करून देत आहोत.
10 जानेवारी २०२२ पासुन बॅचेस सुरू होतील…! (👉 मर्यादित जागा)
💡 Facebook किंवा instagram वर रील्स बनवताना आपण ज्या क्रियेटीव्हीटीने आपण व्हिडीओ बनवतो.
💡 त्याच क्रियेटीव्हीटीने आपण वेबसाईट बनवण्याचा व्यवसाय देखील करून पैसे कमवु शकतो.
✅ सराव करण्यासाठी गरज आहे ती फक्त कॉम्पुटर / लॅपटॉप आणि इंटरनेटची या गोष्टी तुम्हाला चांगल्याप्रकारे वापरता येत असतील तर तुम्ही एकदम झकास वेबसाईट बनवू शकता…
✅ तुमच्या घरी / ऑफिसमध्ये / कॉलेजमध्ये कुठे हि सराव करू शकता.
👉 तर मित्रांनो itworkss च्या या बहुमूल्य अशा कोर्स मध्ये नक्कीच सहभागी व्हा फक्त ₹ ९९९ आणि २० दिवसांत शिका.
आणि आपला स्वतः च्या व्यवसाय चालू करा.
10 जानेवारी २०२२ पासुन बॅचेस सुरू होतील…! (👉 मर्यादित जागा)
https://itworkss.in/e-learning/
—
मराठीतुनच शिकुन, प्रगती करू भर भरून…!
टीम इट-वर्क्स
www.itworkss.in
RELATED POSTS
View all
