What is metaverse

What is Metaverse फेसबुक मेटाव्हर्स म्हणजे काय…? ©टीम नेटभेट काही दिवसांपूर्वी एक दिवशी सकाळी सकाळी अचानक Facebookने घोषणा करून त्यांचं रिब्रँडींग केलं.. मार्क झुकेरबर्गने खुद्द जाहीर केलं की यापुढे Facebook Metaverse नावाने ओळखलं जाईल. मग हे Metaverse म्हणजे नक्की काय आहे.. Facebook आणि Metaverseमध्ये नेमका काय फरक आहे आणि काय वेगळेपण आहे..? चला जाणून घेऊया. … Continue reading What is metaverse