The Mysteries of the ancient symbolism

प्राचीन सांकेतिक चिन्हाचे रहस्य…! ©Anna ह्या विश्वामध्ये अनेक रहस्यमयी गोष्टी दडलेल्या आहेत. ह्या रहस्यांमध्ये अत्यंत प्रभावी सांकेतिक चिन्हसुद्धा आहेत. अनेक प्रकारचे सांकेतिक चिन्ह अनादी काळापासून देवतांनी ऋषीमुनींना वरदान रूपाने दिले होते. अशी सांकेतिक चिन्हे बाहेर का सांगीतली गेली नाहीत याचे कारण असे आहे की, व्यक्ती ह्या दिव्य सांकेतिक चिन्हाचा दुरूपयोग करू शकतो. ह्याचे उत्तम उदाहरण … Continue reading The Mysteries of the ancient symbolism