Story of Lijjat Papad

Story of Lijjat Papad ©सलिल सुधाकर चौधरी शिक्षण नाही, अनुभव नाही, भांडवल नाही, मदत नाही, समाजाचा सपोर्ट नाही… या परिस्थितीत भलेभले हात टेकतात. मात्र सात महिलांनी या परिस्थितीवर मात करून तब्बल 1600 करोडचा व्यवसाय उभा केला. त्यांच्या जिद्दीची आणि अचाट बिझनेस कौशल्याची ही गोष्ट ! वर दिलेली कारणं तुमच्या पण प्रगतीच्या आड येत असतील तर … Continue reading Story of Lijjat Papad