Be a Good Boss – चांगले बॉस बना…!

Be a Good Boss – चांगले बॉस बना…! ©सलिल सुधाकर चौधरी तुम्ही उद्योजक असाल किंवा मोठे पदाधिकारी, तुम्हाला तुमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची व सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभली तर तुमच्या उद्योगाची वा कार्यालयाची झपाट्याने प्रगती होईल. परंतु, हे ठाऊक असूनही, बरेचदा आपण कमी पडतो ते कर्मचाऱ्यांची मनं जाणण्यात व त्यामुळेच आपल्या हाताखाली कर्मचारी फारसे टिकत नाहीत. इंग्रजीत … Continue reading Be a Good Boss – चांगले बॉस बना…!