जिंदगी का सफर….

      जिंदगी का सफर…. ©सौ. वैष्णवी व कळसे   जीवनाच्या या प्रवासात आपण अनेक चड उतार बघितले असतील… काही चांगल्या तर काही नको असलेल्या आठवणीही असतील… आठवणींचं न कामच निराळं असतं… आनंदाचे क्षण आठवले कि वाटतं जसं काही कालचीच तर ही गोष्ट… आणि दुःखाचे दिवस आठवले कि लगेच परत ते दुःख ताज होतं… … Continue reading जिंदगी का सफर….